प्रोटीनयुक्क चिनक टिक्का मसाला; जाणून घ्या रेसिपी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 August 2020

प्रोटीन, हेल्दी आणि कॅल्शियमयुक्त माऊंट वॉटर टिकन टिक्का मसाला रेपिसी शरिरासाठी अतिषय उपयुक्त आहे. कमी वेळात आणि साध्या मसाल्यात ही रेसिपी तयार करता येते.

दैनंदीन काम आणि आधुनिक जीवनशैलीमुळे ताणतणाव वाढत आहे. घरी बनवलेले स्वादिष्ट पदार्थ सेवन केल्यामुळे दिवसभराचा ताण कमी होतो. प्रोटीन, हेल्दी आणि कॅल्शियमयुक्त माऊंट वॉटर टिकन टिक्का मसाला रेपिसी शरिरासाठी अतिषय उपयुक्त आहे. कमी वेळात आणि साध्या मसाल्यात ही रेसिपी तयार करता येते, जाणून घ्या यमी रेपिसी टिकन टिक्का मसाला कसा बनवावा.

 सामग्री

दीड चमच जैतून तेल, आर्धा किलो बोनलेस चिकन (दोन इंचाचे तुकडे असावे), स्किन नसलेले एक कप चिकन, दीड कप पिवळे कांदे (तुकडे करुन) बाटलेला  लसन, एक चमच आदरक, दोन चमच मिठ, हिरवे टामटर इत्यादी साहित्या तयार करुन ठेवावे लागेल. मसाला मिश्रण : दीड कप हळद पावडकर, दीड कप गरम मसाला, पाव कप कापलेली हिरवी मिरची, पाव कप क्रीम, दोन चमचा धनिया पावडर यांचे मिश्रण करुण ठेवा.  

कृती

एका भांड्यात तेल गरम करुन घ्या. तेलामध्ये टिकन टाका, चिकन लालसर होईपर्यंत ५ ते ६ मिनिट भाजू द्या. लसन, कांदा, आद्रक तेलात मिसळा आणि २ मिनिट शिजवा. चिकनमध्ये क्रिम आणि मिठ टाकून घट्ट होईपर्यंत शिजू द्या, जातीजास्त १० मिनिट ठेवा. कापलेल्या जिऱ्यामध्ये ब्राऊन तांदूळ टाकून शिजवून घ्या. अशा प्रकारे झणझणीत टिकन टिक्का मसाला तयार होईल. भात किंवा रोटी सोबत टिक्का मसाला खाऊ शकता.  टिक्का मसाला शरिरासाठी अतिषय पोष्टीक आहे. त्यामुळे दिवसभराची थकाण तर जाईल आणि शरिराला आराम मिळेल. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News