#proposedayspecial: साथीदाराला प्रपोज करण्यासाठी काही रोमॅंटीक टिप्स; ज्या आयुष्यभर राहतील लक्षात

स्वप्नील भालेराव (सकाळ वृत्तसेवा-यिनबझ)
Saturday, 8 February 2020

8 फेब्रुवारी व्हॅलेन्टाईन आठवड्याचा दुसरा दिवस 'प्रपोज डे' म्हणून साजरा केला जातो. काही तरुणाई प्रथमचं प्रपोज करण्यासाठी उत्सूक असते मात्र, प्रपोज कस कराव हे तरुणाईला समजत नाही. त्यामुळे अनेख्या पद्धती प्रपोज करण्याच्या काही रोमॅंटीक टिप्स सांगणार आहोत. ज्या आयुष्यभर साथीदाऱ्यांच्या आठवणीत राहतील.

प्रेमी युगलांसाठी फेब्रुवारी महिना विशेष असतो, खास करुन 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेन्टाईन डे (प्रेमाचा दिवस) म्हणून जगभर साजरा केला जातो. जगभरातील प्रेमी युगल वर्षभर 'व्हॅलेन्टाईन डे'ची आतुरतेने वाट पाहत असतात. 'व्हॅलेन्टाईन डे' आधी 'व्हॅलेन्टाईन आठवडा' सुरु होतो. संपुर्ण आठवडाभर वेगवेगळे दिवस साजरे केले जातात. सात दिवस आपल्या प्रियजणांना वेगवेगळे गिफ्ट देऊन प्रेम व्यक्त केल जाते. 'व्हॅलेन्टाईन डे' आठवड्याची सुरुवात 7 जानेवारीला होते आणि 14 जानेवारीपर्यंत चालते.

8 फेब्रुवारी व्हॅलेन्टाईन आठवड्याचा दुसरा दिवस 'प्रपोज डे' म्हणून साजरा केला जातो. काही तरुणाई प्रथमचं प्रपोज करण्यासाठी उत्सूक असते मात्र, प्रपोज कस कराव हे तरुणाईला समजत नाही. त्यामुळे अनोख्या पद्धतीने प्रपोज करण्याच्या काही रोमॅंटीक टिप्स सांगणार आहोत. ज्या आयुष्यभर तमच्या साथीदाऱ्यांच्या आठवणीत राहतील.

तरुणाई संभ्रमात असते की प्रपोज कसं करावं? प्रपोजला नकार केल्यानंतर तो पचवणे तरुणाईसाठी अवघड असते. तुम्ही जर कोणाला प्रपोज करणार असाल तर नरवस होऊ नका? कारण आम्ही अशा काही भन्नट टिप्स सांगणार आहेत ज्यामुळे तुमचा प्रपोज दिवस आयुष्यभर तमच्या पार्टनरच्या स्मरणात राहील.

 

जाणून घ्या कसं करावं प्रपोज

  • सगळ्याच महत्त्वाच म्हणजे नेहमी सकारात्मक विचार करा. आपल्या प्रश्नाच उत्तर 'हो' असले असा दृष्टीकोण ठेवा. प्रपोज प्रस्ताव स्विकारला नाही तरी नाराज होऊ नका. कारण आयुष्य खुप सुंदर आहे.
  • आपल्या मित्र, मैत्रीनींना मनातली गोष्ट सांगणार असाल तर त्यांच्या आवडी- निवडी लक्षात घ्या त्यानंतरच प्रपोज करा.
  • प्रपोज करणाऱ्या व्यक्तीचे सुंदर फोटो निवडा, त्या फोटोंचे फ्रेम बनवा किंवा छानसा व्हिडीओ तयार करा. आणि तो आपल्या पार्टनरला दाखवा. आपल्या दोघांची जोडी छान जमू शकते अस म्हणून तुमच्या मनातील भावना पार्टनर समोर व्यक्त करा.
  • पार्टनरला फिरण्याची आवड असेल तर रोमॅंटीक ठिकाणी घेऊन जा. संधी पाहून मनातल्या भावना व्यक्त करा.
  • एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्यामुळे पार्टनरला कधी त्रास होणार नाही. पार्टनरला जोपर्यंत तुम्ही चांगल ओळखत नाही तोपर्यंत प्रपोज करु नका. पार्टनरला आपण आवडतो याची खात्री झाल्यानंतर प्रपोज करा. होकार नक्की मिळेल. 
  • पारंपारीक आहे पण रोमॅंटीक आहे. पार्टनसाठी एक विशेष ग्रेटींग कार्ड तयार करा किंवा विकत घ्या. नेहमी बोलणारे पार्टनरचे काही जोक्स, रोमॅंटीक वाक्य ग्रेटींग कार्डमध्ये लिहा. ज्यातुन आपल्या भावना व्यक्त होतील. अशा प्रकारे प्रपोज केल्यास प्रपोज डे पार्टनरच्या नेहमी लक्षात राहील.  

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News