तू, पाऊस आणि कविता…!

मोनाली पाटील
Sunday, 13 September 2020

अविरत कोसळणारा पाऊस,

मंद उदास कातर वेळ...

आणि सोबती माझ्या तुझ्या आठवणींचा खेळ…!

तू पाऊस आणि कविता…!

 

अविरत कोसळणारा पाऊस,

मंद उदास कातर वेळ...

आणि सोबती माझ्या तुझ्या आठवणींचा खेळ…!

तू नसताना तुझ्या आठवणी देतात मला साथ...

भरूनी ओंजळ देती मला पारिजातकी सुवास…!

तुझी काळजी, तुझीच चिंता, लागती तुझेच वेध...

डोळ्यात दाटती पुन्हा तुझ्याच आठवणींचे मेघ…!

 

प्रा. मोनाली पाटील

- संगणकशास्त्र विभाग, एच व्ही देसाई महाविद्यालय

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News