प्रेयसीने दोन करोडची अंगठी घेवुन प्रपोजल नाकारल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 1 January 2020

एका तरुणीने 2 करोड पेक्षा अधिक महागाची अंगठी घेवुन प्रपोजल नाकारल्याची धक्कादायक माहिती डेली मेल वृत्तसंस्थेनी आपल्या आहवात दिली आहे. लंडन मध्ये राहणारी एक तरुण सामजसेविका तथा मॉडल अमंडा क्रोनिन यांना एका अनओळखी व्यक्तीने रिलेशनशिपचा प्रस्ताव दिला होता. त्यांची पहिली भेट न्युयार्क मध्ये झाली होती.

अनओळखी व्यक्तीने अमंडाला Van Cleef & Arpels ब्रॉची अंगठी दिली होती. अंगठीची किंमत 2 करोड 33 लाख आहे. अमंडा इंस्टाग्रामवर मॉडल म्हणून प्रसिद्ध आहे. प्रपोज करणारा उत्तर युरोपचा सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहे. अमंडा म्हणाली, एका हान्डसम व्यक्तीने माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. त्यांनी मला नाव सांगितल आणि नंबर दिला. अमंडाने दुसऱ्या दिवशी व्यक्तीला फोन केला. त्यानंतर व्यक्तीने अनेक प्रेमाचे संदेश पाठवले. 

आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच लग्न झाल आहे हे आमंडाला माहिती झाल होत. आमंडाने भेटण्यास नकार दिला. ती व्यक्ती स्वत:च लग्न तोडण्यासाठी तयार झाली होती. त्यानंतर व्यक्तीने आमंडाला प्रपोज केल. अमंडाने पुन्हा त्या व्यक्तीची भेट घतली ज्याने लंडन मध्ये तिला अंगठी दिली होती. ती अंगठी वापर अमेंडाने परत करण्याचा प्रयत्न केला, तु अंगठी ठेवुन घेतली तर मला आनंद होईल अस त्या व्यक्ती सांगितल होतं. अमंडा सध्या कॉनडाच्या एका व्यक्तीला डेट करत आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News