साहो चित्रपटात प्रभासचा नवा लुक

सकाळ वृतसंस्था (यिनबझ)
Thursday, 23 May 2019

सध्या प्रभास त्याचा बहुचर्चित चित्रपट ‘साहो’ च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.

साऊथ सुपरस्टार प्रभासच्या ‘बाहुबली’, ‘बाहुबली २’सारख्या चित्रपटांना उत्तुंग यश मिळाल्यानंतर त्याची फॅन फॉलोईंग वाढली आहे.

सध्या प्रभास त्याचा बहुचर्चित चित्रपट ‘साहो’ च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. पोस्टरमध्ये तो डॅशिंग अंदाजात दिसत आहे.

त्यामुळे चाहत्यांना चित्रपटाची उत्सुकता आहे. या चित्रपटात प्रभाससोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर, मंदिरा बेदी, अभिनेता जॅकी श्रॉफ, नील नितीन मुकेश हेही झळकरणार आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News