जान्हवी कपूरचा दुसऱ्या चित्रपटाचं पोस्टर रिलीज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 29 August 2019
  • जान्हवीचा दुसऱ्या चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीज
  • ‘धडक’ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण
  • या चित्रपटात जान्हवी कपूरची मुख्य भूमिका
  • हा चित्रपट १३ मार्च २०२० मध्ये प्रदर्शित

‘धडक’ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर जान्हवीचा दुसऱ्या चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीज झालं आहे.  या चित्रपटातील जान्हवी कपूरची मुख्य भूमिका असलेला हे चित्रपट आहे ‘गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल’चं असे या चित्रपटाचे नाव असून हा चित्रपट १३ मार्च २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात कारगिल युध्दात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या महिला वैमानिक लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे.

जान्हवीच्या चित्रपटातील लूक पाहून चित्रपटाविषयीची उत्सुकता अजूनच वाढली आहे या चित्रपटाची एकंदर स्क्रिपट बघता करण जोहर यांनीही असं ट्विट केलं आहे की, “महिला वैमानिक बनू शकत नाही असं त्यांना सांगण्यात आलं होतं पण त्या त्यांच्या मतावर ठाम राहिल्या आणि त्यांनी उंच भरारी घेतली” असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे  

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News