या चित्रपटातून उलगडणार पोलिसांचे कार्य

सकाळ वृत्तसेवा ( यिनबझ )
Tuesday, 23 April 2019

आजवर अनेक हिंदी; तसेच मराठी चित्रपटांमधून पोलिसांच्या कामाचा उल्लेख केला आहे. बंगालमधील पोलिसांचे कार्य ‘चेज नो मर्सी टू क्राईम’ चित्रपटामधून जगासमोर येणार आहे. या चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. झारखंड येथील कुख्यात डाकूने बंगाल येथील संपूर्ण पोलिस फोर्सला सळो की पळो केलं आणि या डाकूला पकडण्यात पोलिस फोर्स कशा प्रकारे यशस्वी ठरते,

हे यात दाखवलं आहे. अमित सेठी, दीपांजन बसक, गरिमा अग्रवाल, रमेश गोयल, गुलशन पांडे आदी कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News