मुंबईत जाळला पाकिस्तानचा झेंडा म्हणून पोलिसांनी घेतंल ताब्यात...

यिनबझ टीम
Thursday, 5 March 2020

वर्ष 2017 मध्ये अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या भाविंकांवर काही दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता, त्या निशेध म्हणून नवी मुंबईतल्या वाशी येथील काही शिवसैनिकांनी पाकिस्तानच्या झेंड्याची होळी केली होती. या आरोपाखाली तब्बल तीन वर्षांनतर पोलिसांनी संबंधीत शिवसैनिकांना ताब्यात घेलते आहे.

शिवसेना शहरप्रमुख विजय माने, उपशहर प्रमुख गणपत शेलार, संतोष मोरे, विभागप्रमुख समीर बागवान असं ताब्यात घेतलेल्या शिवसैनिकांची नावे आहेत. त्यांना 5 मार्च रोजी ताब्यात घेण्यात आले. 

11 जुलै 2017 रोजी अमरनाथ येथे काही दहशतवाद्यांनी यात्रेकरुंवर हल्ला केला होता, हे दहशतवादी पाकिस्तानस्थित असल्याची माहिती समोर आल्यानंतर नवी मुंबई येथील काही शिवसैनिकांनी घटनेचा निशेध करण्यासाठी पाकिस्तानच्या झेंड्याची होळी केली, त्यावेळी वाशी पोलिसांकडून गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधीतावर कारवाईदेखील करण्यात आली होती. मात्र काही जातमुचलक्यावर त्यांना जामिन मंजूर करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा त्यांना त्याब्यात घेण्यात आले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News