कविता

मुलगी आहे ती आमची...   उमलण्या आधीच कळी ती मोडू नका, जन्म घेण्या आधीच दोर आयुष्याची तोडू नका दिवा जरी नसली पणती तरी बनेल ती, सूर्य जरी नसली, चांदणी तरी...
प्रेम   शब्द माझे अबोल मलाच कळत नाही ओढ तुझ्या प्रेमाची संपता संपत नाही   हे  प्रेम तुझे मला वेड लावून  जाते रुसल्या चेहऱ्याला हि न कळत...
भ्रूण व्यथा   सांग ना आई, बोलना अशी कठोर का झालीस? गर्भातच माझी अशी तू का भ्रूणहत्या केलीस?   धरून तुझा पदर मज चालायचे होते अ, आ, इ...
मैत्री मैत्री... तसं पहायला गेलं तर केवळ अडीच अक्षरी शब्द... पण, संपुर्ण विश्र्वाला कवेत घेण्याचं सामर्थ्य आहे या शब्दात! एन तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्यांसाठी...
तू पाऊस आणि कविता…!   अविरत कोसळणारा पाऊस, मंद उदास कातर वेळ... आणि सोबती माझ्या तुझ्या आठवणींचा खेळ…! तू नसताना तुझ्या आठवणी देतात मला साथ... भरूनी...
ती   सकाळी उठा अन चुलीसमोर बसा एवढाच तिचा प्रवास, जगण्यास पाहिजे फक्त तिला तुमचाच सहवास...   सहज म्हणतो आपण तू घरीच असते, दोन शब्दांनीच...