स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत बहूउद्देशीय कर्मचारी पदांच्या भरपूर जागा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 9 May 2019

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत बहूउद्देशीय कर्मचारी (मल्टी टास्किंग स्टाफ) अतांत्रिक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

मल्टी टास्किंग स्टाफ पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी (एस.एस.सी) उत्तीर्ण किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०१९ रोजी १८ ते २५ वर्ष किंवा १८ ते २७ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ महिला/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News