(PGCIL) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये इतक्या जागांसाठी भरती

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Saturday, 14 December 2019

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही एक भारतीय सरकारी मालकीची इलेक्ट्रिक युटिलिटीज कंपनी असून त्याचे मुख्यालय गुडगाव येथे आहे. पॉवरग्रिड भारतात तयार होणाऱ्या एकूण वीजपैकी सुमारे 50% वीज प्रसारित करते. 

Total: 53 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.   पदाचे नाव  पद संख्या
1  फिल्ड इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)     13
2  फिल्ड इंजिनिअर (सिव्हिल)   06
3 फिल्ड सुपरवायझर (इलेक्ट्रिकल) 27
4  फिल्ड सुपरवायझर (सिव्हिल) 06
5  फिल्ड सुपरवायझर (इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) 01
  Total  53

शैक्षणिक पात्रता: 

फिल्ड इंजिनिअर: (i) 55% गुणांसह इलेक्ट्रिकल/सिव्हिल  मध्ये B.E/B.Tech./B.Sc. (Engg.)  (SC/ST: उत्तीर्ण श्रेणी)  (ii) 01 वर्ष अनुभव 
फिल्ड सुपरवायझर: (i) 55% गुणांसह इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा  (SC/ST: उत्तीर्ण श्रेणी)  (ii) 01 वर्ष अनुभव 

वयाची अट: 22 डिसेंबर 2019 रोजी 18 ते 29 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee:   [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

फिल्ड इंजिनिअर: General/OBC: 400/-
फिल्ड सुपरवायझर: General/OBC: 300/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 डिसेंबर 2019 (11:59 PM)

Online अर्ज करा: https://careers.powergrid.in/wr2fefsrectts2019/a/default.aspx

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News