पिंपरी चिंचवड महानगरपालिकांतर्गत भरती आजच करा अर्ज

सौजन्य. माझी नोकरी
Friday, 8 February 2019

 पिंपरी चिंचवड महानगरपालिकांतर्गत 130 जागांसाठी भरती पहा खालील प्रमाणे...

पदाचे नाव:

 पिंपरी चिंचवड महानगरपालिकांतर्गत 130 जागांसाठी भरती पहा खालील प्रमाणे...

पदाचे नाव:

 1. स्त्रीरोग तज्ञ: 05 जागा
 2. बालरोग तज्ञ: 06 जागा
 3. भूलतज्ञ: 05 जागा
 4. फिजिशियन: 03 जागा
 5. रेडिओलॉजिस्ट: 01 जागा
 6. नेत्ररोग तज्ञ: 01 जागा
 7. वैद्यकीय अधिकारी (MBBS): 12 जागा 
 8. वैद्यकीय अधिकारी (MBBS/BAMS): 08 जागा
 9. निवासी वैद्यकीय अधिकारी: 09 जागा
 10. दंतशल्य चिकित्सक: 02 जागा
 11. फार्मासिस्ट: 20 जागा
 12. स्टाफ नर्स: 32 जागा
 13. लॅब टेक्निशिअन: 06 जागा 
 14. एक्स-रे टेक्निशिअन: 01 जागा
 15. फिजिओथेरेपिस्ट: 01 जागा
 16. पुरुष कक्ष मदतनीस: 03 जागा
 17. सफाई सेवक (महिला): 15 जागा

शैक्षणिक पात्रता:  

 1. पद क्र.1: (i) MD (Obst. & Gynecology)/ DGO  (ii) 01 वर्ष अनुभव 
 2. पद क्र.2: (i) MD (Pediatrics)  (ii) 01 वर्ष अनुभव 
 3. पद क्र.3: (i) MD (Anesthesia)  (ii) 01 वर्ष अनुभव 
 4. पद क्र.4: (i) MD (Medicine)  (ii) 01 वर्ष अनुभव 
 5. पद क्र.5: (i) MD (Radiology)  (ii) 01 वर्ष अनुभव 
 6. पद क्र.6: (i) MD (Ophthalmology)  (ii) 01 वर्ष अनुभव 
 7. पद क्र.7: MBBS
 8. पद क्र.8: (i) MBBS/BAMS
 9. पद क्र.9: (i) MBBS/BAMS  (ii) 01 वर्ष अनुभव 
 10. पद क्र.10: (i) BDS   (ii) 01 वर्ष अनुभव 
 11. पद क्र.11: (i) B.Pharm/D.Pharm  (ii) 06 महिने अनुभव 
 12. पद क्र.12: (i) B.Sc./ M.Sc. (नर्सिंग)/BPNA/RGNM कोर्स   (ii) 06 महिने अनुभव 
 13. पद क्र.13: (i) B.Sc.  (ii) DMLT    (iii) 06 महिने अनुभव 
 14. पद क्र.14: (i) 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण  (ii) एक्स-रे टेक्निशिअन कोर्स  (iii) 06 महिने अनुभव 
 15. पद क्र.15: (i) BPTH/फिजिओथेपी विषय घेऊन विज्ञान शाखेतील पदवी   (ii) 06 महिने अनुभव 
 16. पद क्र.16: 07 वी उत्तीर्ण 
 17. पद क्र.17: 4 थी उत्तीर्ण 

वयाची अट: 60 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: पिंपरी, पुणे

Fee: फी नाही.

थेट मुलाखत:

 • पद क्र.1 ते 10, 13, 14 & 15: 16 फेब्रुवारी 2019   (09:00 AM ते 11: 00 AM)
 • पद क्र.11, 12, 16 & 17: 17 फेब्रुवारी 2019 (09:00 AM ते 11: 00 AM)

मुलाखतीचे ठिकाण: वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी 18

अधिकृत वेबसाईट पाहा : https://www.pcmcindia.gov.in/

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News