"पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती" झाली एकदम जोषात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 17 August 2019

'गडवाट प्रवास सह्याद्रीचा' आयोजित "पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती" मोहीम उत्साहात पार पडली. तुफान वारा व मुसळधार पावसाचा सामना करत या ऐतिहासिक वाटेवरून मार्गक्रमण करताना त्याकाळी काय स्थिती झाली असावी याची प्रचिती आली. भरभरून वाहणारे ओढे, रक्तपिपासू जळू, चिखल, दगडधोंडे या अडचणींवर मात देत पावनखिंडीतल्या स्मारकाजवळ तमाम ज्ञात-अज्ञात मावळ्यांना मुजरा करत गडवाटकरी नतमस्तक झाले व मोहिमेची सांगता झाली.

मोहीम यशस्वीपणे पार पडण्यासाठी संतोष, अमर, जयेश, अर्जुन, डॉ. उत्तम, मानसिंग, सचिन कदम, निलेश उतेकर यांसोबतच सर्व गडवाटकरी सदस्यांनी मोलाची कामगिरी बजावली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News