देवळा बाहेर

अशोक पवार
Thursday, 30 May 2019

अगरबत्ती फुलांचा सुगंध
चहूकडे  दरवळत होता
परंतु माणुसकीचा वास कुठे आलाच नाही,,,,

कित्येक जणांचा आज उपवास
कुठे दरवळत होता का?
माणुसकीचा वास 
मी देवळा बाहेर शोधत होतो

अगरबत्ती फुलांचा सुगंध
चहूकडे  दरवळत होता
परंतु माणुसकीचा वास कुठे आलाच नाही,,,,

हजारो लिटर दुध पिंडीवर ,,
आन मी पाहिलं गरीब भुकेल
मुलं त्या मातेच्या  मांडीवर ,,,
काही  क्षण महादेव ही हसला असेल
मला नाही वाटत असल्या  भक्तीवर
तो फसला असेल

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News