परदेशात संस्कृत भाषा शिकविण्याची संधी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 5 March 2020

स्वामी विवेकानंदांनी वेदांत हा विषय परदेशामध्ये लोकप्रिय केला. आजही वेदांताविषयी लोकांची उत्सुकता कायम आहे. त्यामुळे संस्कृत चा अभ्यास केलेल्यांना या विषयातील संशोधनामध्ये आणि अध्यापनामध्ये विशेष संधी उपलब्ध आहेत.

संस्कृत भाषेविषयी परदेशात फार उत्सुकता आहे. तुम्ही संस्कृत मध्ये पीएचडी केली असल्यास तुम्हाला बाहेर शिकवण्यासाठी बोलावणे येऊ शकते. यासाठी तुम्हाला भारतातून उत्तम संस्थेतून पीएचडी केले पाहिजे. मुंबई विद्यापीठ, भारतीय विद्याभवन (मरीन लाईन्स), कविकालिदास विद्यापीठ, नागपूर, राष्ट्रीय संस्कृत संस्थान, दिल्ली येथे चौकशी करावी. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News