हॉटेल मॅनेजमेंट केलेल्या उमेदवारांसाठी मुंबईत रोगजाराची संधी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 6 September 2019

खार (मुंबई) येथे त्वरीक नोकरीसाठी उमेदरांची गरज आहे. खालील पात्रता असलेल्या उमेदवारांनी त्वरीत संपर्क करावा. 

पद: कॉप्टन 5
वेतन: 15000 ते 17000

पद: कारभारी 5
वेतन: 12000 ते 14000

पद: मजला पर्यवेक्षक 
वेतन: 20000-25000

पद: खरेदी व्यवस्थापक 1
वेतन: 30000-35000

पद: कार्यकारी शेफ -1 (अंधेरी)
वेतन: 1 लाख

पद: बेकरी जूनियर शेफ
वेतन: 30000 

पद: आईस्क्रीम शेफ -2
वेतन: 15000-20000

आवड असणाऱ्या तरुणांनी त्वरीत संपर्क करावा
संपर्क- राजीव 9768652555, rajibsn9@gmail.com

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News