करोडो रुपयांची ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा; एकाही भारतीयांचा समावेश नाही

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 15 May 2020
  • 19 मे ते 5 ऑगस्टदरम्यान तीन ऑनलाईन स्पर्धा होतील.

नवी दिल्ली : जागतिक बुद्धिबळविजेत्या मॅग्नस कार्लसनने दहा लाख डॉलर बक्षीस रकमेची ऑनलाईन स्पर्धा जाहीर केली आहे. एकाही भारतीयाचा या स्पर्धेत सहभाग नसेल; पण 19 मे ते 5 ऑगस्टदरम्यान तीन ऑनलाईन स्पर्धा होतील.

त्यातील सर्वोत्तम खेळाडूंत 9 ते 20 ऑगस्टदरम्यान अंतिम स्पर्धा होईल. यातील अंतिम टप्प्यासाठी दहा लाख डॉलरची बक्षिसे असतील. कार्लसनने एप्रिलच्या अखेरीस अडीच लाख डॉलर बक्षीस रकमेची स्पर्धा घेतली होती. त्यात त्यानेच बाजी मारली होती.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News