'महासागरा'

सोनवणे बी.
Monday, 2 September 2019

अतुटं नाते
जल जीवनाचे
असे कोळ्यांचे

 

प्रतिबिंबित्व
उमटले "सागरा"
त्या निलांबरा

जलसामग्री
शंख,शिंपले,मोती
तळी गाठतीं

अतुटं नाते
जल जीवनाचे
असे कोळ्यांचे

संघर्षमय
"सागराची" लाटं,
किनारा गाठं

मासेमा-यांचा
ही उदरनिर्वाहं
हर्ष प्रवाहं

वाहें मिलनां
हा "अथांग सागरा"
"महासागरा".

 

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News