आता सारा अली खान आईच्या भूमिकेत 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 February 2020

‘चमेली की शादी’मध्ये साराची आई म्हणजे अभिनेत्री अमृता सिंह आणि अभिनेता अनिल कपूर मुख्य भूमिकेत होते. याच चित्रपटाच्या रिमेकसाठी साराला तिच्या आईने साकारलेल्या भूमिकेची ऑफर आली आहे.

अभिनेत्री सारा अली खानचा ‘लव्ह आज कल’ चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असतानाच तिला एका चित्रपटाची ऑफर आली आहे. तो चित्रपट आहे १९८६ साली प्रदर्शित झालेल्या ‘चमेली की शादी’चा रिमेक.

‘चमेली की शादी’मध्ये साराची आई म्हणजे अभिनेत्री अमृता सिंह आणि अभिनेता अनिल कपूर मुख्य भूमिकेत होते. याच चित्रपटाच्या रिमेकसाठी साराला तिच्या आईने साकारलेल्या भूमिकेची ऑफर आली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News