ऑफिसमधून घरी येताना फोटो काढण्याचा मोह आवरला नाही?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 1 August 2019

ऑफिसमधून घरी येताना आकाशात झालेली ढगांची गर्दी लक्षात घेता त्याचा फायदा घेऊन सह्याद्रीचं रूप कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह मी तरी आवरणार कसा? 

मग घरी पोहोचून कॅमेरा घ्यायचा आणि सूर्यास्त व्हायच्या आत पोचायचं त्या ठिकाणी, काही क्षण निरीक्षण केलं की सह्याद्री आपोआप आपलं मनमोहक रूप दाखवितो.

क्षणांचा विलंब न करता संध्याकाळचं आणि त्यासोबतच सह्याद्रीचं रूप कॅमेऱ्यात कैद करायचं आणि महिनाभर पुरेल एवढा ऊर्जा, उत्साह घेऊन घरी परतायचं.

मीतरी यातच खरं सुखं अनुभवतो.

(वरील फोटो नाशिकपासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावरून घेतला आहे)

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News