नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी,पुणे येथे भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 25 September 2019
  • Total: 33 जागा
  • नोकरी ठिकाण: पुणे
  • Fee: फी नाही

Total: 33 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव   ट्रेड  पद संख्या
1 ITI  अप्रेंटिस  इलेक्ट्रिशिअन  08
प्लंबर  02
रेफ्रिजरेटर & AC मेकॅनिक 02
PASAA  13
कारपेंटर 02
मेकॅनिक (मोटर वेहिकल) 02
इन्फॉर्मेशन & कम्युनिकेशन टेक्नोलॉजी सिस्टम मॅनेजमेंट  02
2 पदवीधर अप्रेंटिस (लायब्ररी सायन्स)   02
  Total    33 

शैक्षणिक पात्रता:  

  1. ITI अप्रेंटिस: संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण    
  2. पदवीधर अप्रेंटिस (लायब्ररी सायन्स): (i) पदवीधर   (ii) ग्रंथालय माहिती विज्ञान पदवी/M.Lib.Sc.

वयाची अट (पदवीधर अप्रेंटिस): 01 ऑक्टोबर 2019 रोजी 18 ते 28 वर्षे.

मुलाखतीची तारीख & मुलाखतीचे ठिकाण: 

पदाचे नाव  तारीख  वेळ ठिकाण 
ITI  अप्रेंटिस  04 ऑक्टोबर 2019  10:00 AM to 02:00 PM National Institute of Virology, 20-A, Dr. Ambedkar Road, Pune-411001
पदवीधर अप्रेंटिस (लायब्ररी सायन्स) 09 ऑक्टोबर 2019  10:00 AM to 01:00 PM

नोकरी ठिकाण: पुणे

Fee: फी नाही

अधिकृत वेबसाईट: http://niv.co.in/

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form):

  1. ITI अप्रेंटिस: http://bit.ly/2lxaFaf
  2. पदवीधर अप्रेंटिस (लायब्ररी सायन्स) : http://bit.ly/2lp1vwD

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News