नितीन मुकेशला आता डिजिटलची भुरळ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 18 February 2020

झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या नव्या चित्रपटामध्ये नील झळकणार आहे. तो म्हणतो, ‘डिजिटल माध्यमामध्ये पदार्पण करण्याची ही योग्य वेळ आहे

बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये चौकटीबाहेरील भूमिका साकारणाऱ्या नील नितीन मुकेशला आता डिजिटलची भुरळ पडली आहे. नव्या वर्षात तो डिजिटल माध्यमामध्ये पदार्पण करतोय.

झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या नव्या चित्रपटामध्ये नील झळकणार आहे. तो म्हणतो, ‘डिजिटल माध्यमामध्ये पदार्पण करण्याची ही योग्य वेळ आहे.

एक वेगळाच प्रोजेक्‍ट माझ्या  हाती आला आहे आणि म्हणूनच मी या माध्यमाकडे वळलो.’ या चित्रपटात नील कोणती आणि कशा प्रकारची भूमिका साकारतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News