सेल्फीचा नवा प्रकार; सुहाना खानने केला शेअर, तरुणाईत लोकप्रिय होणार का?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 11 September 2020

सुहाना खानने आपल्या इन्टाग्रामवर डेव्ही मेक्अप्स व्हिथ सेल्फी काढलेले फोटो अपलेड केले आहेत. या फोटोमध्ये सुहान न्यूड लिपग्लॉग, ग्लिट्री पिंक आईशेडो सोबत ड्यूव्ही मेकअपमध्ये दिसत आहे.

मुंबई : बॉलीवूडचा किंग शाहरुख खान यांची लाडली सुहाना खान सध्या एका अनोख्या कारणामुळे सोशल मीडियालवर चर्चेत आहे. सुहाना अभिनेत्री नसली तरी तिचे लाखो चाहते आहेत. आपल्या चाहत्यांना खुश करण्यासाठी सुहाना नवनवीन फोटो शेअर करत असते, सुहानाचा हटके फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्या फोटोला चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला. लाखो कमेंन्ट, लाईक मिळाले आहे. तो फोटो आहे तरी कसा? हे पाहण्याची उत्सुक्ता प्रत्येकाला लागली असेल. सुहानाचा तो फोटो Dewy Makeup with selfi प्रकारचा आहे.

सुहाना खानने आपल्या इन्टाग्रामवर डेव्ही मेक्अप्स व्हिथ सेल्फी काढलेले फोटो अपलेड केले आहेत. या फोटोमध्ये सुहान न्यूड लिपग्लॉग, ग्लिट्री पिंक आईशेडो सोबत ड्यूव्ही मेकअपमध्ये दिसत आहे. त्यामुळे चाहत्यांना सुहानाचा वेगळाच लूक पाहायला मिळाला. हा लूक पाहून अनेकांनी बेल्ड प्रतिक्रीया दिल्या. पुर्वी सहानाने एक व्हिडीओ शेअर केला होता, ती एका दगडावर बसून अनोख्या पद्धतीने पोज दिल्या होत्या. त्यामुळे सुहाना चर्चेत होती.

अमेरिकेत कोरोनाने धुमाकूळ घातल्यामुळे सुहाना सध्या भारतात आली. आपल्या आई- वडीलांसोबत मुंबईमध्ये राहत आहे. ग्लायमर लूक आणि ड्रेसिंग सेन्ससाठी सुहाना ओळखली जाते. त्यामुळे ती नेहमी चर्चेत असते. सध्यातरी सुहाना आपले शिक्षण पुर्ण करत आहे. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर चित्रपत क्षेत्रात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरुणाईत सेल्फी फोटो काढण्याची क्रेझ प्रचंड आहे, वेगवेगळ्या पोज देऊन तरुणाई सेल्फी जगात रममान होताना दिसते. अभिनेता, अभिनेत्री, फॉशन डिफायनर यांच्या सारखे फोटो काढता यावे यासाठी तरुणाईन प्रयत्नशील असते. सुहना खानने काढलेले डेव्ही मेक्अप्स व्हिथ सेल्फी फोटो तरुणाईमध्ये एक नवा ट्रेंड निर्मान होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News