या विद्यापीठाचे पदवी परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 24 September 2020

या विद्यापीठाचे पदवी परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर

पुणे - कोरोनाच्या काळात परीक्षा अजूनही व्हायच्या राहिल्या आहेत. तुमच्या पध्दतीने परीक्षा घ्या असं जरी युसीजी विद्यापीठाने जाहीर केलं असलं तरी कोरोनाची परिस्थीती निवळली नसल्याने योग्य ती काळजी घेऊन परीक्षा घेण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडून एमसीक्यू पध्दतीने परीक्षा घेण्यात येणार आहेत. १ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर दरम्यान या परीक्षा होतील असं विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलं आहे. परीक्षेचा निकाल १० नोव्हेंबरच्या आगोदर जाहीर करण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षा ३० सप्टेंबरपर्यंत घेण्यात येणार आहेत.
 
परीक्षा मूल्यमापन व मंडळाचे संचालक डॉ.महेश काकडे यांनी याबाबत सुचना दिल्या आहेत. यामध्ये परीक्षा पद्धतीबाबत इतर सूचना यापूर्वीच्या परिपत्रकाप्रमाणे ठेवण्यात आल्या आहेत. ऑनलाइन परीक्षेची माहिती विद्यार्थ्यांना होण्यासाठी सराव परीक्षांचे आयोजन करण्यात येईल. अंतिम वर्षाच्या परीक्षा १३ मार्च २०२० पर्यत पूर्ण झालेल्या अभ्यासक्रमावर घेण्यात येणार आहेत. तसेच पुनःपरीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी संपुर्ण अभ्यासक्रमावर अधारित परीक्षा असेल. याबाबतच्या सर्व सुचना डॉ. काकडे यांनी केल्या आहेत.
 
परीक्षा घेण्याच्या आगोदर महाविद्यालयांना विद्यापीठाकडून योग्य अशा सुचना दिल्या आहेत. कारण कोरोनाची परिस्थिती उद्याप निवळलेली नाही. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत परीक्षा व्हायला हव्यात असं राज्य सरकारचं मतं आहे. विद्यार्थ्यांनी आपली योग्य ती काळजी घेऊन परीक्षा द्यावी. परीक्षेची तयार कितपत झाली आहे, याबाबत विद्यापीठाकडून महाविद्यालयातील प्रशासनाची बैठक सुध्दा घेण्यात येते. 
 
विद्यार्थ्यांना कोणत्याही क्षणी अडचण येऊ नये, तसेच ती आलीतर काय करायला पाहीजे यासाठी यासाठी महाविद्यालयांकडून मदतखिडकी सुरू करावी. कारण अनेकदा विद्यार्थ्यांना शंका असतात. त्याचं निरसन व्हावं यासाठी खिडकी सुरू करावी. तसेच परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांला परीक्षेदरम्यान काय  अडचण आल्यास अभ्यासक्रमांशी निगडीत शिक्षण तिथं असले पाहिजेत. याबाबतचा अधिकृत तपशील महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर पाहायला मिळेल असे डॉ. महेश काकडे यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News