अभिनेते सुनील गोडबोले यांची नवी भूमिका 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 February 2020

आता लवकरच ते ‘बायको देता का बायको’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटात ते एका नव्या अंदाजात दिसणार आहेत.

सुनील गोडबोले मराठी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेला चेहरा. आजवर त्यांनी अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले.

आता लवकरच ते ‘आता लवकरच ते ‘बायको देता का बायको’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटात ते एका नव्या अंदाजात दिसणार आहेत.’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटात ते एका नव्या अंदाजात दिसणार आहेत.

चित्रपटात ते नारायण ही व्यक्तिरेखा साकारत असून सामाजिक जबाबदारी असल्याप्रमाणे ते विवाह जमवण्याचे काम करतात. चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेश ठाणगे यांचे आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News