"या" सुपरहिट जोडीचा नवा विक्रम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019

‘मोटू पतलू’च्या कॉमिक बुकचेही नुकतेच लाँचिंग करण्यात आले आहे. 

दिल्ली येथील मादाम तुसाँ संग्रहालयात ‘मोटू पतलू’ या ॲनिमेटेड पात्रांचे मेणाचे पुतळे बसवण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे मादाम तुसाँ संग्रहालयात स्थान निर्माण करणारे ‘मोटू पतलू’ हे भारतातील एकमेव ॲनिमेटेड पात्र आहे.

शिवाय यावेळी ‘मोटू पतलू’च्या कॉमिक बुकचेही नुकतेच लाँचिंग करण्यात आले आहे. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News