कृषी क्षेत्रात मिळणार नव्याने संधी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 9 July 2020

कृषी क्षेत्रात फिल्डवरील अनुभवी उमेदवारांना संधी उपलब्ध आहेत. इंडस्ट्रीसुद्धा प्लेसमेंटमध्ये असे उमेदवार प्राधान्याने घेतात.

पुणे : कृषी क्षेत्रात फिल्डवरील अनुभवी उमेदवारांना संधी उपलब्ध आहेत. इंडस्ट्रीसुद्धा प्लेसमेंटमध्ये असे उमेदवार प्राधान्याने घेतात. हे लक्षात घेऊन "सकाळ'च्या सिमॅसिस लर्निंग एलएलपीतर्फे पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट हा 1 वर्षाचा प्रॅक्‍टिकल अभ्यासक्रम तयार केला आहे. यात विद्यार्थ्यांना थेट कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. यंदा 7 व्या बॅचसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू आहे.

यात दोन सेमिस्टर असून डेअरी, फूड टेक्‍नॉलॉजी, एक्‍स्पोर्ट इ. महत्त्वाचे विषय आहेत. ऑन द जॉब ट्रेनिंगद्वारे अन्नप्रक्रिया, दुग्धतंत्रज्ञान, निर्यात, सप्लाय चेन मॅनेजमेंट इ. इंडस्ट्रींमध्ये विद्यार्थ्यांना कामाची संधी मिळते. अभ्यासक्रमासाठी बीएस्सी ऍग्री, बीबीए तसेच इतर पदवीधारक अर्ज करू शकतात. प्रवेश अर्ज व अधिक माहितीसाठी संपर्क : 8408070296, एसआयआयएलसी, सकाळनगर, गेट नं.1, बाणेर रोड, पुणे संकेतस्थळः www.siilc.edu.in

ऑन द जॉब ट्रेनिंगमुळे मला इंडस्ट्रीचे व्यावहारिक ज्ञान तसेच अन्नप्रक्रिया विषय प्रात्यक्षिकासह शिकायला मिळाला.
- बालाजी मगर, सातारा मेगा फूड पार्क.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News