नवीन दिशा

सुशील रमेश सारोळकर
Monday, 13 May 2019

विचारांची जुळवाजुळव करून कळाला आयुष्याचा मोल!
आता जोवर असेल हे शरीर, अन् असेल त्यात श्र्वास!
नाही सोडणार मैदान आता हे, हाच माझा विश्वास!
याच विश्वासाने गड्या माझी सारी संकटे पळाली!

विस्कटलेल्या आयुष्याच गणित माझं फीस्कटल!
इंजिनियरिंग करुनही जॉबलेस आहोत, असे मनी वाटुन खसफटल!

मन झालेल जड अन डोकही पडलेलं भारी!
जाणु शकत नव्हतो, कशी फेडु आयुष्याची उधारी!
अचानक कधी कोण जाणे, अवकाशातील एक तारा चमकला!

नकळत पण का जणू, माझ्या मनात येऊन धडकला!
जाणिव झाली झटकलेल्या जबाबदारी ची, कारण गेला होता मनाचा तोल!

विचारांची जुळवाजुळव करून कळाला आयुष्याचा मोल!
आता जोवर असेल हे शरीर, अन् असेल त्यात श्र्वास!
नाही सोडणार मैदान आता हे, हाच माझा विश्वास!
याच विश्वासाने गड्या माझी सारी संकटे पळाली!

अन् आज नव्या आयुष्याची मला नवीन दिशा मिळाली!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News