‘नववधू’ने अशी भरावी बॅग

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 8 May 2019

हल्ली लग्न सोहळा पार पडल्यानंतर पाहुण्यांच्या गाठीभेटी घेताना घागरा घातला जातो. अशा वेळी घागऱ्यासोबत असलेले सर्व अलंकार घागऱ्यासोबतच भरावेत. 

लग्नाचा दिवस जसा जवळ येऊ लागतो, तसा गोंधळ उडू लागतो. या वेळी संयम साधून लग्नासाठी लागणाऱ्या सर्व गोष्ट भरणे बॅगेत गरजेचे आहे. 

लग्नासाठी नेसायच्या साड्या, हळद, साखरपुडा अशा वेगवेगळ्या साड्या असल्यास त्या सर्व साड्या व त्यांच्यासोबत घालायची ज्वेलरी आठवणीने भरावी.

हल्ली लग्न सोहळा पार पडल्यानंतर पाहुण्यांच्या गाठीभेटी घेताना घागरा घातला जातो. अशा वेळी घागऱ्यासोबत असलेले सर्व अलंकार घागऱ्यासोबतच भरावेत. 

नवरीची वेगळी ओळख म्हणून खास डिझाइनर चप्पल विकत घेतली जाते. ही चप्पल चमकणारी असावी, पेहरावावर छान उठून दिसते. 

फोन किंवा काही महत्त्वाचे सामान स्वतःजवळ बाळगण्यासाठी एक छोटी पर्स सोबत ठेवा. ही पर्स दिसायलाही खास हवी.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News