नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. मध्ये 259 जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 20 May 2020
  • शैक्षणिक पात्रता

Total :- 259 जागा

पदाचे नाव :- पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी (GET)

शैक्षणिक पात्रता :- 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इन्स्ट्रुमेंटेशन/ कॉम्पुटर/मायनिंग इंजिनिअरिंग पदवी/ M.Tech (Geology)/M.Sc (Geology)/MBA/CA/समाजकार्य पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य [SC/ST :- 50% गुण]

वयाची अट :- 01 मार्च 2020 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST :- 05 वर्षे सूट, OBC :- 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत 

Fee :- General/OBC :- ₹854/- [SC/ST/PWD/ExSM :- ₹354/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 30 मे 2020 (11:55 PM)

Online अर्ज :- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/64150/Instruction.html

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News