Netflix मध्ये नोकरीची संधी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 31 August 2019

तुम्हाला लिहायला आवडतं? तुम्ही चांगलं लिहू शकता? असं असेल तर तुमच्यासाठी फ्रीलान्सिंग लेखनाची संधी आहे.

तुम्हाला लिहायला आवडतं? तुम्ही चांगलं लिहू शकता? असं असेल तर तुमच्यासाठी फ्रीलान्सिंग लेखनाची संधी आहे. नेटफ्लिक्सला लेखक हवे आहेत. लेखक Meryl Alpe यांनी आपल्या ट्वीटर हँडलवर याबद्दल माहिती दिलीय. त्यांनी लिहिलंय की नेटफ्लिक्सला फ्रीलान्सर लेखक हवेत, ज्यांना हिंदू देवता, पौराणिक कथा आणि भारतीय संस्कृती यांचं ज्ञान आहे.

त्यांनी लिहिलंय, या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवाराला लहान मुलांविषयीच्या लेखनाचा अनुभव हवा. छोट्या मुलांच्या लेखनाचा अनुभव हवा. तुम्हाला हे जमत असेल तर तुम्ही अर्ज करू शकता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News