मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये इतक्या जागांसाठी भरती

सकाळ (यिनबझ)
Saturday, 24 August 2019
  • Total: 1233 जागा
  • नोकरी ठिकाण: मुंबई
  • Fee: फी नाही.

 

Total: 1233 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) – IT-23 933
2 अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) – OT-03 300
  Total 1233

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) 65% गुणांसह ITI (फिटर, मशीनिस्ट, वेल्डर, शीट मेटल वर्कर, टेलर, मेकॅनिक Reff. AC , मेकॅनिक रेडिओ & TV, डिझेल मेकॅनिक, पेंटर, इलेक्ट्रिशिअन, इंस्ट्रूमेंट मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रोप्लेटर,फाउंड्रीमन,प्लंबर, कारपेंटर, ICTSM, MMTM, बिल्डिंग मेंटनेंस किंवा समतुल्य)

शारीरिक पात्रता:

  1. उंची: 150 सेमी.
  2. छाती: फूगवून 05 सेमी जास्त.
  3. वजन: 45 kg.

वयाची अट: जन्म 01 एप्रिल 1999 ते 31 मार्च 2006 दरम्यान [SC/ST:05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: फी नाही.

लेखी परीक्षा: नोव्हेंबर 2019 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 सप्टेंबर 2019

अधिकृत वेबसाईट: https://www.indiannavy.nic.in/

जाहिरात (Notification) & Online अर्ज:

पद क्र. पदाचे नाव  जाहिरात Online अर्ज
1 अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) – IT-23 http://shortlink.in/zUe http://www.bhartiseva.com/ 
 [Starting: 26 ऑगस्ट 2019]
2 अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) – OT- 03 http://shortlink.in/zUf

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News