भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती 2020

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 18 May 2020
  • Total :- 48 जागा

Total :- 48 जागा

पदाचे नाव :- डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल)

शैक्षणिक पात्रता :- (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2020 

वयाची अट :- 15 जून 2020 रोजी 30 वर्षांपर्यंत. [SC/ST :- 05 वर्षे सूट, OBC :- 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत 

Fee :- फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 15 जून 2020 (06:00 PM)

*अधिकृत वेबसाईट :- https://nhai.gov.in/ 

Online अर्ज :- https://nhai.gov.in/Vacancy/DMApplicationForm.aspx

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News