माझा शिक्षक

नंदकिशोर काळे
Thursday, 5 September 2019

उत्कृष्ट शिष्य, शिष्यातून-उत्कृष्टसमाज घडवून।
निस्वार्थ मनाने आजतागायत ज्ञानदान करून।
 

धर्म, वंश, लिंग, जाती-पातीची बंधने झुगारून।
अंधश्रद्धेतून-श्रद्धेकडे, असत्यातून-सत्याकडे घेऊन।

अज्ञानातून-विज्ञानाकडे, भूतकाळातून-भविष्यकाळ दाखवून।
अधर्मातून-धर्माकडे, पाशवात मानवतेचे बीज पेरून।

उत्कृष्ट शिष्य, शिष्यातून-उत्कृष्टसमाज घडवून।
निस्वार्थ मनाने आजतागायत ज्ञानदान करून।

स्वतःच्या जीवनातील अनमोल ठेवा खर्ची घालून।
मला घडवले, तुझे ऋण हे कसे विसरेन।
 

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News