मुरूडचा जंजिरा – जलदुर्गाचा स्वामी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 19 September 2019
  • या अभेद्य अजिंक्य जलदुर्गाला हिंदवी स्वराज्यात आणावं म्हणून केलेले सारे प्रयत्न वाया गेले.

‘जैसा घरास उंदीर, तैसा स्वराज्यास सिद्दी’ हे शिवरायांनी केलेलं मूल्यमापन अचूक आहे. राजपुरीच्या खाडीतील एक बुलंद बेट ताब्यात आणून सिद्दीने या ठिकाणी आपले पाय घट्ट रोवले. या अभेद्य अजिंक्य जलदुर्गाला हिंदवी स्वराज्यात आणावं म्हणून केलेले सारे प्रयत्न वाया गेले. हे बलाढय ठिकाण शिवाजी महाराजांच्या हाती आलं असतं तर महाराष्ट्राचा अन् पर्यायाने अवघ्या हिंदुस्थानच्या नौदलाचा इतिहास बदलला असता.

मुरुड जंजि-याला कसे जायचे?

पुणे किंवा मुंबईहून मुरूडपर्यंत एस.टी. बसची सोय आहे. जिंजि-याला जायला मुरूडहून बोटीची सोय आहे. बोटीचा प्रवास अर्ध्या तासाचा आहे. प्रत्यक्ष जंजि-यावर जेवण्या-रहाण्याची काहीच सोय नाही. परंतू ती सोय मुरूड येथे मात्र होते.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News