मृणालचा नवा चित्रपट ‘बेल बॉटम’ 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 14 January 2020

आता ती अभिनेता अक्षयकुमारची मुख्य भूमिका असलेला ‘बेल बॉटम’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ती पहिल्यांदाच अक्षयसोबत स्क्रिन शेअर करताना पाहायला मिळणार आहे.

अभिनेत्री मृणाल ठाकूरला ‘सुपर ३०’ या चित्रपटामुळे बरीच प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ती ‘बाटला हाऊस’ या चित्रपटात झळकली. हे दोन्ही चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर चांगलेच गाजले.

यानंतर तिच्याकडे चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. आता ती अभिनेता अक्षयकुमारची मुख्य भूमिका असलेला ‘बेल बॉटम’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ती पहिल्यांदाच अक्षयसोबत स्क्रिन शेअर करताना पाहायला मिळणार आहे.

सध्या मृणाल ‘घोस्ट स्टोरीज’ या वेबसीरिजमधून प्रेक्षकांसमोर आली आहे. त्याचबरोबर ती ‘जर्सी’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News