महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) 'अधिकारी’ पदांच्या जागांसाठी भरती

सकाळ (यिनबझ)
Saturday, 24 August 2019
  • Total: 435 जागा
  • नोकरी ठिकाण: मुंबई
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 सप्टेंबर 2019

Total: 435 जागा

पदाचे नाव: पशुधन विकास अधिकारी 

शैक्षणिक पात्रता: पशुवैद्यकशास्त्र  किंवा पशुवैद्यकशास्त्र व पशुसंवर्धन पदवी. 

वयाची अट: 01 डिसेंबर 2019 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई 

Fee: खुला प्रवर्ग: 374/-  [मागासवर्गीय: 274/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 सप्टेंबर 2019

जाहिरात (Notification): http://shortlink.in/zUg 

Online अर्ज: http://shortlink.in/zUh  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News