मध्ये प्रदेशचा व्हायरस राज्यात येऊ दोणार नाही 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 11 March 2020

महाविकास आघाडीत मोठ- मोठे डॉक्टर बसले आहेत त्यामुळे मध्ये प्रदेशचा व्हायरस महाराष्ट्रत येणार नाही. जनतेला चिंता करण्याचे कारण नाही

मुंबई: काँग्रेसचे निष्ठावान नेते ज्योतिरागदित्य शिंदे यांनी अचानरपणे राजीनामा दिल्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले होतो. काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा स्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, 100 दिवसापुर्वी महाराष्ट्रात एक ऑपरेशन करण्याचा बेत ठरला होता मात्र हे ऑपरेशन सबशेल फसले, त्यानंतर महाविकास आघाडीने बायपास करून महाराष्ट्र वाचवले. महाविकास आघाडीत मोठ- मोठे डॉक्टर बसले आहेत त्यामुळे मध्ये प्रदेशचा व्हायरस महाराष्ट्रत येणार नाही. जनतेला चिंता करण्याचे कारण नाही असे  ट्विट राऊत यांनी केले आहे.

मोठी बातमी: ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्रात हिंसा समजून घेताना कार्यक्रम संपन्न 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News