मदर्स डे विशेष : आईला द्या 'हे' गिफ्ट  

सोनल मंडलीक (यिनबझ)
Sunday, 12 May 2019

मुंबई - प्रत्येकाच्या आयुष्यात 'आई' ही महत्वाची व्यक्ती असते. आपल्या आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. आपल्याकडे प्रत्येक 'डे' साजरा करण्याची पद्धत आहेच. तरुणांमध्ये तर ही गोष्ट अगदी कॉमन झाली आहे.

या 'डे' च्या माध्यमातून आपल्या आईबद्दल प्रेम व्यक्त करण्याचा हा एक दिवस..! या मातृदिनी आपल्या आईला स्पेशल वाटावं असं वाटत असेल, तर तिला गिफ्ट देऊन खुश करू शकता. एक लहान गिफ्ट देखील तिला आनंद देऊन जाईल. अशा कोणत्या वस्तू तुम्ही देऊ शकता? जाणून घेऊ...  

१) घड्याळ 
आज घड्याळ सगळेच वापरतात. आई ऑफिसला जात असेल किंवा घरी असतानासुध्दा घड्याळाची गरज ही पडतेच. त्यामुळे तुम्ही आईला घड्याळ गिफ्ट देऊ शकता.

२) साडी 
कोणताही समारंभ असोत किंवा कार्यक्रम, साडी ही केव्हाही उपयोगी पडतेच. तुम्ही आईला मदर्स डे दिवशी साडी गिफ्ट देऊ शकता. कोणत्याही समारंभात ती साडी नेसताना, तुमची नक्की आठवण येईल. 

३) पर्स 
पर्स हा देखील आईला गिफ्ट देण्यास उत्तम पर्याय असू शकतो. लहान किंवा मोठी पर्स आईला गिफ्ट दिल्यास ती नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. 

४) मोबाईल 
घरात सगळ्यांकडे स्मार्टफोन असताना आई मात्र जुनाच फोन वापरात असते. तुम्ही तिच्यासाठी नवीन स्मार्टफोन देऊ शकता. 

५) वेळ 
आपल्या बिझी आयुष्यात आईशी बोलायला, गप्पा मारायला कोणीही नसतं. तुम्ही तुमचा वेळ तिच्यासाठी दिलात तर ते खूप मोठं आणि स्पेशल गिफ्ट असेल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News