मदर तेरेसा यांच्यावर चित्रपट 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 12 March 2019

आजवर खेळाडू, नेते मंडळी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित झाले. आता संत मदर तेरेसा यांच्या जीवनावर आधारित चित्रपट होणार आहे.

‘मदर तेरेसा : द संत’ असं या चित्रपटाचं नाव असेल. सीमा उपाध्याय या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन करणार आहेत.

प्रदीप शर्मा, नितीन मनमोहन, गिरीश जोहर, प्राची मनमोहन हे या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळतील.

सीमा सांगतात, ‘तीन वर्षांपासून मी या चित्रपटाच्या कथेवर काम करत आहे. जवळपास दोन तासांचा हा चित्रपट असेल.’
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News