दिवसभर उत्साही राहण्यासाठी 'हा' ब्रेकफस्ट घ्याच... 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 27 January 2020

दिवसभर किती उत्साही राहतो हे ठरत असतं. तर आज आपण दिवसभर उत्साही राहण्यासाठी कोणता ब्रेकफस्ट गरजेचा असतो हे जाणून घेणार आहोत. 

दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी विशेष महत्वाचा काळ असतो तो म्हणजे सकाळचा कालावधी. या वेळेतील आपले कार्यक्रम आपला दिवस कसा जाईल हे ठरवत असतात. विशेष म्हणेज आपला ब्रेकफस्ट देखील याचाच एक भाग आहे. आपण सकाळी कोणता ब्रेकफस्ट करतो यावर आपण दिवसभर किती उत्साही राहतो हे ठरत असतं. तर आज आपण दिवसभर उत्साही राहण्यासाठी कोणता ब्रेकफस्ट गरजेचा असतो हे जाणून घेणार आहोत. 

  • तुम्ही जर सकाळी पराठा किंवा अंडा पराठा खाल्ला तर तो फायदेशीर ठरतो कारण यातून महत्वाचे प्रोटिन्स तुम्हाला दिवसभर ताजेतवाने ठेवण्यास मदत करतात. 
  • इडली प्रकरमधील ओट्स इडली हा प्रकार चवदार तसेच आरोग्यालाही फायदेशीर आहे. 
  • जर तुम्ही सकाळी चिकन सॉस किंवा अंडा भुर्जी याचा आस्वाद घेतला तर यामधील प्रोटिन्स तुम्हाला दिवसभर ताजेतवाने ठेवतात
  • सोयाबीन पिठाचा उत्तप्पा सकाच्या न्याहरी साठी एक चांगला पर्याय आहे कारण यामध्ये फॅट नसते तसेच शरीरातील प्रोटिन्सचे प्रमाण वाढवण्यास मदत करते. 
  • केक सर्वांना आवडतो पण त्यात फॅट असल्यामुळे ते सर्वजण टाळतात. मात्र चण्यापासून बनवलेला केक न्याहारीत उत्तम प्रोटीन देण्याचं काम करतो. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News