सुनेचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आमदारांचा आरोप ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 4 March 2020

विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप खोटा असून, चव्हाण कुटुंबिय माझे बदनामी करत आहे. असं सुनेचं म्हणणं आहे. 

मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांच्याविरोधात त्यांच्या सुनेने छळ केल्याची तक्रार नुकतीच दाखल केली होती. त्यावर विद्या चव्हाण यांनी सुनेचे बाहेर विवाहबाह्या संबंध असल्याचा आरोप आमदारांनी केला होता. त्याला सून गौरी यांनी उत्तर दिले आहे. विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप खोटा असून, चव्हाण कुटुंबिय माझे बदनामी करत आहे. असं सुनेचं म्हणणं आहे. 

सुन गौरी हीने विद्या चव्हाण यांच्याविरोधात छळ करत असल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. सुनेने सांगितल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. सुनेचे विवाहबाह्य संबंध असल्याचे उघडकीस आल्यानंतर तिने पोलिस तक्रार केल्याचं न्यायालयात सांगितलं आहे. असं विद्या चव्हाण सांगितलं.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News