मिया खलिफाने पॉर्न इंडस्ट्री सोडली; मात्र पॉर्न इंडस्ट्रीने तिची पाठ सोडली नाही...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 23 August 2019

पॉर्न इंडस्ट्रीमध्ये कमी वेळेत सर्वात जास्त सुप्रसिध्द झालेली मिया खलिफाने 2015 साली पोर्न इंडस्ट्री सोडली; मात्र आजही पॉर्न इंडस्ट्रीचा इतिहास मियाची पाठ सोडायला तयार नाही.

वॉशिंग्टन - पॉर्न इंडस्ट्रीमध्ये कमी वेळेत सर्वात जास्त सुप्रसिध्द झालेली मिया खलिफाने 2015 साली पोर्न इंडस्ट्री सोडली; मात्र आजही पॉर्न इंडस्ट्रीचा इतिहास मियाची पाठ सोडायला तयार नाही. तिच्या काही व्हिडीओंना घेऊन आजही सोशल मिडीयावर तिला ट्रोल केलं जात आहे. अशीच आपल्या करिअरविषयी माहिती मिया खलिफाने अमेरिकेतील लेखिका मेगन अबोट यांनी घेतलेल्या मुलाखतीत दिली आहे.

मिया सांगते...
फक्त 26 वर्षांच्या मियाने पॉर्न इंडस्ट्रीत सगळ्यात कमी म्हणजेच 3 महिने काम केले आहे. पॉर्न इंडस्ट्रीमधला तिचा अनुभव खूपच वाईट होता. एकदा तिने  हिजाब घालून पॉर्न शूट केलं होते, त्यामुळे चक्क तिला आयसिसमधून धमकीचे कॉल येत होते, एवढच नाही तर तिच्या घरचे लोकेशन ट्रॅप करून तिला त्याचे फोटोही पाठवण्यात आले होते. 

मिया खलिफा ही लेबनान या अरेबिक राष्ट्रातली आहे. ती सध्या तिचा भुतकाळ विसरण्याचा खूप प्रयत्न करत आहे, मात्र समोरून येणाऱ्या अडचणी तीला भुतकाळाची आठवण करून देतात. ती सध्या नव्या नोकरीच्या शोधात आहे, मात्र तीला तिच्या भूतकाळाकडे पाहून कोणी नोकरी देण्यास तयार नाही. मियाने पॉर्न इंडस्ट्रीमधून फक्त 12 हजार डॉलर्स कमवले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Common misconception is that I’ve been making millions and millions from residuals for the work I did. Nothing could be further from the truth. In reality, I made around $12,000 in TOTAL my entire time in the industry. It was near impossible for me to lead a normal life with a normal office job after. 2 years into trying to force normalcy I decided to change my narrative and move to Austin to try and start over. Full interview via the link in my bio. The only reason I was able to handle speaking about this so in depth is due to @megmabbott’s incredible gift of making you feel heard, seen, and not judged. Thank you also to @errichp for the amazing editing and direction.

A post shared by Mia K. (@miakhalifa) on

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News