अक्षयने 'मिशन मंगल' चित्रपटाच्या पोस्टरसोबत दिला हा संदेश

आकांक्षा देशमुख (यिनबझ)
Saturday, 6 July 2019

काही दिवसांपूर्वी अक्षयने त्याचा बॉटेल कॅप चॅलेंज व्हिडीओ शेयर केला होता. त्यानंतर तो पुन्हा चर्चेत आला आहे ते म्हणजे त्याच्या पोस्टने. अक्षयची आगामी फिल्म ‘मिशन मंगल’ चा पोस्टर त्याने सोशल मिडीया अकाऊंटवर शेअर केला आहे.

मुंबई  : बॉलिवुड अभिनेता अक्षय कुमार सोशल मिडीयावर नेहमीच तत्पर असतो. काही दिवसापुर्वी अक्षयने त्याचा बॉटेल कॅप चॅलेंज व्हिडीओ शेयर केला होता. त्यांतर तो पुन्हा चर्चेत आला आहे ते म्हणजे त्याच्या पोस्टने. अक्षयची आगामी फिल्म ‘मिशन मंगल’चा पोस्टर त्याने सोशल मिडीया अकाऊंटवर शेअर केला आहे. ब-याच दिवसापासुन त्याच्या या चित्रपटाची चर्चा होत होती, नुकतच चित्रपटाचा पोस्टर समोर आल्याने अक्षयच्या फॅन्सने लगेचचं शेअर करायला सुरुवात कली. 

#MissionMangal ,a film which I hope will inspire as well as entertain. A film which I’ve done specially for my daughter and children her age to familiarise them with the incredible true story of India’s mission to Mars! मिशन मंगल फिल्म, मैं उम्मीद करता हूँ, उतनी ही प्रेरित करे, जितनी की वो मनोरंजन करे I यह फिल्म मैंने ख़ास करके अपनी बेटी और उसकी उम्र के बच्चों के लिए की है ताकि उन्हें भारत के महान मंगल अभियान की सच्ची घटना के बारे में पता चले I @taapsee @aslisona @balanvidya @sharmanjoshi @nithyamenen @iamkirtikulhari @foxstarhindi #HGDattatreya #CapeOfGoodFilms #HopePictures #JaganShakti @isro.in

या पोस्टरसोबत अक्षयने एक फोटो शेअर करत लिहिलंय की, “मिशन मंगल, हा असा चित्रपट आहे की, या चित्रपटातुन सर्वांना प्रेरणापण मिळेल आणि सोबत मनोरंजनसुध्दा करेल. हा चित्रपट मी खासकरुन माझ्या मुलीसाठी (नितारा) व तिच्या वयाच्या मुलांसाठी केला आहे, जेणेकरून मंगळ ग्रहावर भारताचे मिशन असलेल्या या ख-या आणि अविश्वासनिय घटनेतुन त्यांना प्रेरणा देता येईल. 

#MissionMangal ,a film which I hope will inspire as well as entertain. A film which I’ve done specially for my daughter and children her age to familiarise them with the incredible true story of India’s mission to Mars! मिशन मंगल फिल्म, मैं उम्मीद करता हूँ, उतनी ही प्रेरित करे, जितनी की वो मनोरंजन करे I यह फिल्म मैंने ख़ास करके अपनी बेटी और उसकी उम्र के बच्चों के लिए की है ताकि उन्हें भारत के महान मंगल अभियान की सच्ची घटना के बारे में पता चले I @taapsee @aslisona @balanvidya @sharmanjoshi @nithyamenen @iamkirtikulhari @foxstarhindi #HGDattatreya #CapeOfGoodFilms #HopePictures #JaganShakti @isro.in

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar) on

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News