फुटबॉल स्पर्धेत मेघालयाने पटकाविले विजेतेपद

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 4 December 2019

कल्याणी : सब-ज्युनिअर गटाच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत मेघालयाने विजेतेपद पटकाविले. त्यांनी अंतिम फेरीत अरुणाचल प्रदेशचा ३-० असा पराभव केला. अरुणाचल प्रदेशला सलग दुसऱ्या वर्षी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. गेल्या वर्षी पेनल्टी शूट आउटमध्ये ओडिशाने त्यांना हरविले होते. मेघालयाकडून सामलंग रिमपेई, तेईबोक नॉनग्रुम आणि सामचापफ्रांग लाटो यांनी गोल केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News