तब्बल 4805 पदांची मेगाभरती, तरुणाईला नोकरीची सुवर्ण संधी

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Wednesday, 4 December 2019

नागपूरमधील ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझरीमार्फत वेगवेगळ्या ४८०५ पदांची पदभरतीची जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र विद्यार्थांनकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच आज बुधवारपासून ही ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले असून डिसेंबरअखेरपर्यंत विद्यार्थी अर्ज दाखल करू शकतात

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे इयत्ता दहावी उत्तीर्ण असणाऱ्या तरुणाईसाठी ही मोठी संधी आहे. विशेष म्हणजे, या भरती प्रक्रियेसाठी कोणतेही आर्थिक शुल्क आकारले जाणार नाही. तसेच या पदांसाठीची वयाची मर्यादा १५ ते २४ वर्ष अशी असे असून शासकीय नियमानुसार वयात सूट देखील देण्यात आली आहे. 

नागपूरमधील ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझरीमार्फत वेगवेगळ्या ४८०५ पदांची पदभरतीची जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र विद्यार्थांनकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच आज बुधवारपासून ही ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले असून डिसेंबरअखेरपर्यंत विद्यार्थी अर्ज दाखल करू शकतात.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News

   अ.क्र   पदनाम   पदसंख्या
   1.    Non-ITI Category    3250
    2.    ITI Category    1595
     एकुण     4805