पुणे येथे एमबीए पास तरुणांना प्रकल्प मॅनेजर पदाची संधी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 7 September 2019

महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था म्हणून सारथी काम करत आहे. मानव संसाधन विकसीत करण्यासाठी विद्यार्थ्यांना कौशल्य, प्रशिक्षण, मार्गदर्शन देण्यासाठी कौशल्य विकास प्रकल्प निर्माण करण्यात आला आहे. 

पुणे येथील छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्थेच्या पथदर्शी प्रकल्पात एमबीए उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अनेक जागा उपलब्ध आहेत.

पद 1    : प्रकल्प मॅनेजर  (कौशल्य विकास)

पात्रता    : एमबीए

अनुभव  : 5 वर्षे, कौशल्या विकास, शिक्षण, संशोधन कार्यात प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम केले पाहिजे.

वेतन    : 78,400

अर्ज करण्याची अंतीम तारीख: 10 जून 2019 सायंकाळी 5 पर्यंत

मुलाखत: 11 जून 2019 

स्थळ: बालचित्रवाणी, गोपाळ गणेश आगरकर रोड, सेनापती बापट रोड, पुणे- 411004

अधिक माहितीसाठी: https://sarthi-maharashtragov.in

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News