एमबीए पास विद्यार्थ्यांना मुंबई बॅंकेत नोकरीची संधी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 7 September 2019

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत उपव्यवस्थापक पदाच्या 19 जागासाठी भरती होणार आहे. एमबीए फायनान्स उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विशेष प्राधान्य देण्यात येईल.

पदाचे नाव: उपव्यवस्थापक 

नोकरीचे ठिकाण: मुंबई

जागा: 19

शैक्षणिक पात्रता:

  • मान्याप्राप्त विद्यापिठातील कुठल्याही शाखेचा पदव्यूत्तर पदवी.
  • एमबीए फायनान्स उतीर्ण विद्यार्थ्यांना विशेष प्राधान्य.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
  • संगणक ज्ञान आवश्यक.

वय: 40- 45

अनुभव:  वरिष्ठ व्यवस्थापनातील बॅंकींग क्षेत्रातील अनुभव

प्रशिक्षण: 6 महिने, प्रशिक्षण कालावधित एकत्रीत वेतन 22,8,82

वेतन: 48,9,13 

अर्ज करण्याची अंतीम तारीक: 21 जून 2019 सध्याकाळी 5 वाजेपर्यंत

अधित माहितीसाठी: www. mumbaidccbank. com.in,  www. nmk.co.in 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News