माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये विविध पदांची भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019

Total :- 27 जागा  

पदाचे नाव & तपशील :-

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 स्वीय सहाय्यक-सह-लिपिक 20
2 कनिष्ठ हिंदी अनुवादक 01
3 सुरक्षा शिपाई  06
  Total 27 

Total :- 27 जागा  

पदाचे नाव & तपशील :-

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 स्वीय सहाय्यक-सह-लिपिक 20
2 कनिष्ठ हिंदी अनुवादक 01
3 सुरक्षा शिपाई  06
  Total 27 

शैक्षणिक पात्रता :- 

  1. पद क्र.1: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) इंग्रजी शॉर्टंड 100 श.प्र.मि. व टायपिंग 40 श.प्र.मि.   (iii)  02 वर्षे अनुभव. 
  2. पद क्र.2: (i) इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य   (ii)  02 वर्षे अनुभव. 
  3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) सशस्त्र सेनांमध्ये कमीतकमी 15 वर्षे सेवा.

वयाची अट :- 01 मे 2019 रोजी 18 ते 33 वर्षे   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- मुंबई 

Fee :- General/OBC: 100/-   [SC/ST/PWD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 26 जून 2019

जाहिरात (Notification) :-  https://drive.google.com/file/d/1cxHyx4O1I8S0o0doKwQhcoCH7zvGyaju/view 

Online अर्ज :-  https://mazagondock.in/MDLJobPortal/Login.aspx?msg=n

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News