माशेलकर भगिनींना ॲबाकस ची भुरळ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 27 December 2019

पणजी : अनिल माशेलकरांच्या मुली रिया व नियती आणि त्यांच्या भावाची मुलगी आर्या यांनी ॲबाकस स्पर्धेत यश संपादन केले आहे. थायलंडमध्ये झालेल्या १९ व्या पामा जागतिक आंतरराष्ट्रीय ॲबॅकस व मेंटल ॲरेथमॅटिक स्पर्धेत या तिघी माशेलकर भगिनींनी तिसरा क्रमांक पटकावला.

स्पर्धेत अमेरिका, रशिया, आफ्रिका, चीन, कोरिया, उझबेकिस्तान तसेच इराण, इराक, यूएई, इ. देशातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.

रिया माशेकर राष्ट्रीय चॅम्पियन असून नियती व आर्या माशेकर यांनी ऑगस्ट २०१९ मध्ये झालेल्या आयएमए ग्लोबल स्पर्धेत त्यांच्या संबंधित श्रेणीत द्वितीय क्रमांक पटकावले होते. बाणावली येथील अनलॉकिंग टॅलेंट इन्स्टिट्यूटच्या त्या विद्यार्थीनी आहेत. या यशाबद्दल त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News